याठिकाणी फक्त 40 हजारात खरेदी करा कार

याठिकाणी फक्त 40 हजारात खरेदी करा कार

देश वेगाने बदलत आहे. त्यामुळे मोबाईल फोनसह कारही आवश्यक झाली आहे.

मात्र, कार खरेदी करताना लोकांच्या मनात सेव्हिंगचा विचार येतो.

मात्र, आता तुमच्या कार खरेदीचे स्वप्न पूर्ण खरेदी करण्यासाठी जास्त सेव्हिंगची गरज नाही.

तुम्ही फक्त 40 हजारात कार खरेदी करू शकतात.

मध्यप्रदेशातील रीवाच्या चुंगी नाकाच्या बाल न्यायालय चौकात हे मार्केट लागले आहे.

रीवाच्या या सेकंड हँड कार बाजारात अल्टो आणि वॅगनार कार फक्त 40 हजारात मिळत आहे.

याठिकाणी 40 हजारापासून ते 20 लाख पर्यंतच्या कार आहेत.

आजच्या काळात स्वत:चे वाहन हीसुद्धा व्यक्तीची गरज बनली आहे.

अशामध्ये प्रत्येकाला वाटते की, त्याच्याजवळ स्वत:ची एक कार असावी.