फक्त दिवाळीला खरेदी कराव्या या वस्तू
फक्त दिवाळीला खरेदी कराव्या या वस्तू
दिवाळी हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण आहे.

यावर्षी दिवाळीला लक्ष्मीपूजन हे 12 नोव्हेंबरला होणार आहे.

यादिवशी घर आणि दुकाना साफ-सफाई नक्की करायला हवी.

यादिवशी भगवान गणेश, माता लक्ष्मी आणि कुबेर देवताची पूजा केली जाते.

यादिवशी काही वस्तूंची खरेदी करणे खूप शुभदायी मानले जाते.

यादिवशी पूजापाठ करण्यासाठी चंदन, कुंकू, नारळ, तांदूळ, गुलाल, खरेदी करायला हवा.

सोने-चांदीची खरेदी खूप शुभ मानली जाते.
सोने-चांदीची खरेदी खूप शुभ मानली जाते.
यादिवशी महालक्ष्मीचा फोटो खरेदी करणे खूप शुभ मानले जाते.

शास्त्रांमध्ये दिवाळीच्या दिवशी मिठाई खरेदी करणे आणि खाण्याच्या वस्तू खरेदी करणे शुभ सांगितले आहे.