जगातील सर्वात शांत ठिकाणे, जिथे हृदयाच्या ठोक्यांचाही येतो आवाज!
1. ऑरफिल्ड लॅबोरेटरीज मिनेसोटा, अमेरिकेत आहे.
वैज्ञांनिकांनी बनवलेली ही रुम आहे. ज्यामध्ये हृदयाचे ठोकेही ऐकू येतात.
More
Stories
दोन लग्न झालेल्या व्यक्तीचा शेजारच्या मुलीवर जडला जीव, फूस लावून नेलं पळवून
r
गाढवाच्या आलं अंगात! हायनाच्या कानाचा घेतला जोरात चावा, ते ओरडतच पळालं
2. इक्वाडोरमध्ये असलेल्या जबालो नदीच्या जंगलांची निर्मिती पर्यावरण संरक्षण लक्षात घेऊन केली.
याठिकाणी वाहतुकीचे कोणतेही मार्ग नाही आणि निवासी क्षेत्रही नाही.
3. दरवर्षी फक्त 3000 प्रवाशांना रशियामध्ये असलेल्या क्रोनोत्स्की नेचर रिझर्व्हला भेट देण्याची परवानगी मिळते.
हेही खूप शांत ठिकाण आहे. इथे वाऱ्याचा आवाज एकदम स्पष्टपणे ऐकू येतो.
4. लॅण्डमन्नालौगर हे ठिकाण त्याच्या सौंदर्य आणि शांततेसाठी ओळखलं जातं.
5. कॅलिफोर्नियाच्या मोजावे वाळवंटातही भयानक शांतता असते.
वाळवंटात असलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यांमुळे आवाज दूर जाऊ शकत नाही.