राधिकाचा लेहेंगा खूपच खास, नवरा अनंतसाठी  सिक्रेट मेसेज

रिया कपूरने राधिका मर्चंट-अंबानीचा रिसेप्शन लूक शेअर केला आहे.

गुलाबी रंगाच्या लेहेंग्यात पिवळ्यारंगाचं पेन्टिंग केलेलं आहे, यामध्ये राधिकाचा रॉयल लूक खूपच सुंदर आहे.

खरंत गुलाबी रंगाच्या लेहेंग्यावर पिवळ्या रंगाचं पेंटिंग केलेलं आहे.

आर्टिस्ट जयश्री बर्मन आणि अब्बू जानी संदिर खोसला यांनी स्टायलीस्ट रेहा कपूर सोबत हा लेहेंगा डिझाइन केला आहे

लेहेंग्यात सुखी वैवाहिक जीवनाचे प्रतीक असलेल्या मानवी प्रतिमा आहेत.

राधिकाच्या लेहेंग्यावर अनेक प्राणी आणि फुले, पाने देखील बनवलेली आहेत.

अनंत अंबानी यांचे प्राण्यांवरील प्रेम लक्षात घेऊन हे पेंटिंग बनवण्यात आले आहे.

राधिकाचा हा अनोखा लेहेंगा कला आणि फॅशनच्या मिलनाचे प्रतीक आहे.

तिच्या केसातील कमळाचे फूल तिच्या या लूकला आणखीच वेगळं बनवलं आहे.