माहिराच्या दुसऱ्या लग्नात तिच्या 14 वर्षांच्या मुलाला कोसळलं रडू

Off-white Banner

'रईस' फेम अभिनेत्री माहिरा खान हिनं दुसरं लग्न केलं. 

Off-white Banner

बॉयफ्रेंड सलीम करिमबरोबर तिनं लग्न केलं. 

Off-white Banner

अभिनेत्रीच्या लग्नात तिचा 14 वर्षांचा मुलगा देखील आला होता. 

Off-white Banner

मुलगा स्वत: आपल्या आईला हात धरून लग्नमंडपात घेऊन आला.

Off-white Banner

आईचं लग्न लागताना मुलगा अजलान भावुक झाला.

Off-white Banner

अजलानच्या डोळ्यात आनंदाश्रू पाहायला मिळाले.

Off-white Banner

2007मध्ये माहिराचं पहिलं लग्न अली अस्करीबरोबर झालं. दोघांना अजलानचा मुलगा देखील झाला.

Off-white Banner

माहिरानं 14 वर्ष अजलानला एकटीनं सांभाळलं.