केतू ग्रहाची बदलणार चाल, या 4 राशीच्या लोकांना लाभाचे योग

वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रहांचे राशीबदल अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.

ग्रहांच्या परिवर्तनाचा प्रभाव सर्व 12 राशींवर दिसून येतो.

ऑक्टोबर महिन्यात केतू तूळ राशीत प्रवेश करेल. त्याचा काही राशीच्या लोकांवर चांगला परिणाम होईल.

सिंह राशीच्या व्यक्तीचे मन शांत राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

मकर राशीच्या नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे.

मकर राशीला व्यवसायात यश मिळेल आणि ठरवलेली कामे पूर्ण होतील.

वृषभ राशीच्या लोकांना मानसिक तणावातून आराम मिळेल.

वृषभ : भागीदारीत काम करणाऱ्या लोकांना फायदा होईल.

धनु राशीच्या लोकांच्या आरोग्याच्या समस्या दूर होतील.