रमजानसाठी 7 सोप्या इफ्तार डेझर्ट रेसिपी..!
डेट रोल्स : खजुराला मधून काप पडून त्यामध्ये खोबरं, क्रीम चीज भरा. नंतर हे किसलेल्या खोबऱ्यामध्ये बारी केलेल्या नट्समध्ये घोळून रोल करा.
कतायेफ : मैदा, दूध, साखर आणि बेकिंग पावडर यांची कणिक तयार करा. त्यात नट्स किंवा गोड चीज भरून गोळे बनवा आणि सोनेरी होईपर्यंत तळा.
गुलाबा दूध : ताजेतवाने आणि सुगंधी पेयासाठी दुधात गुलाब सरबत आणि वेलची टाकून मिसळा.
बकलावा : कणकेच्या गोळ्याचे वेगवेगळे थर तयार करून त्यामध्ये नट्स आणि मध घालून ते तयार करा. त्यानंतर सोनेरी तपकिरी होईपर्यंत बेक करा.
रवा हलवा : रवा तूप, साखर आणि पाणी घालून घट्ट होईपर्यंत शिजवा, नंतर नट्स घालून सजवा आणि गरम सर्व्ह करा.
फ्रूट चाट : लिंबाचा रस आणि चाट मसाला शिंपडून हंगामी फळांचे मिश्रण एकत्र करा.
शीर खुर्मा : दुधात शेवया, खजूर, काजू आणि वेलची घालून घट्ट होईपर्यंत उकळा. इफ्तारसाठी योग्य असलेली क्रीमी मिठाई तयार होईल.
कमी वयात अशक्तपणामुळे त्रस्त आहात? मग रात्री झोपण्यापूर्वी दुधात 'हे' मिसळून प्या
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा