लक्ष्मण

कोणाचा अवतार?

रामायणात श्रीराम हे विष्णूचे अवतार होते.

पण लक्ष्मण कोणाचे अवतार होते, हे तुम्हाला माहीत आहे का?

रामायणानुसार लक्ष्मण हे शेषनागाचे अवतार होते.

शेषनाग हे भगवान विष्णूचे आसन आहे.

रामायणात लक्ष्मणला निष्ठेचे प्रतीक म्हणून दर्शवण्यात आलं आहे.

लक्ष्मणाचा विवाह राजा जनकाची कन्या उर्मिला देवीशी झाला होता.