केवळ Animal नाही तर हे 7 चित्रपट पाहिल्यानंतर तुम्हालाही धक्का बसेल

रणबीर कपूरचा 'अ‍ॅनिमल' हा सर्वात हिंसक सिनेमा असल्याचं म्हटलं जात आहे.

'अ‍ॅनिमल' पाहिल्यानंतर अनेकांना धक्का बसला आहे.

अशाच हिंसक दृश्यांमुळे 'बँडिट क्वीन' सिनेमावर देशातील अनेक भागात बंदी घालण्यात आली होती.

शाहरुख खानने 'अंजाम'मध्ये अत्यंत नकारात्मक आणि हिंसक भूमिका साकारली होती.

'मातृभूमी' सिनेमातही अनेक वादग्रस्त दृश्ये आहेत. जी प्रेक्षकांना अस्वस्थ करतात.

'अगली' सिनेमाची कथा देखील प्रेक्षकांना खूप हैराण आणि अस्वस्थ करून सोडते.

'द काश्मीर फाइल्स' सिनेमातही अनेक हिंसक दृश्ये आहेत जी पाहणाऱ्या प्रत्येकाला अस्वस्थ करतात.

'तितली' सिनेमातही अनेक धक्कादायक सीन्स आहेत. ज्यामध्ये खूप हिंसाचार दाखवण्यात आला आहे.

'रमन राघव 2.0' हा सिरियल किलरवर आधारित सिनेमा आहे. यातही अतिशय हिंसक दृष्य दाखवण्यात आलीत.

थाई स्लिट आऊटफिट अन् तेजस्वी प्रकाशचा बोल्ड अवतार