राणी मुखर्जी ते आलिया भट्ट; 'या' अभिनेत्री मोठ्या पडद्यावर साकारली वेश्यांची भुमिका

अभिनेत्री आलिया भट्टनं गंगूबाई काठियावाडी सिनेमात वेश्येची भुमिका केली होती. या भुमिकेसाठी आलियाला अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय.

चांदनी बार सिनेमात तब्बूनंही वेश्याची भुमिका साकारली होती. या भुमिकेसाठी तब्बूल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. 

करीना कपूर खाननं चमेली सिनेमात वेश्यांची भुमिका साकारली होती. 

  'बेगम जान' या सिनेमात अभिनेत्री विद्या बालन वेश्येच्या भुमिकेत होती. 

राणी मुखर्जीनं सावरिया सिनेमातही वेश्येची भुमिका केली होती.