एका सिनेमाची फी 40 कोटी; किती आहे रणवीर सिंगची संपत्ती?

एका सिनेमाची फी 40 कोटी; किती आहे रणवीर सिंगची संपत्ती?

रणवीरने आज एक अभिनेता म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

 रणवीरनं अमेरिकेतील इंडियाना युनिव्हर्सिटीमधून अ‍ॅक्टिंगचं शिक्षण घेतलं आहे.

कॉलेजमध्ये असल्यापासून रणवीर सिंह पार्ट टाइम जॉब करत होता.

2010 साली आलेल्या बँड बाजा बारात या सिनेमातून रणवीरनं डेब्यू केला. 

रणवीर हा सध्याचा बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता आहे.

रिपोर्टनुसार, तो एका चित्रपटासाठी 30 ते 40 कोटी रुपयांचं मानधन घेतो.

रिपोर्टनुसार, रणवीरची एकूण संपत्ती 362 कोटी रुपये इतकी आहे.

रणवीरला महागड्या गाड्यांचासुद्धा खूप शौक आहे.

त्याच्याकडे 'टोयोटा लँड क्रूझर', 'मर्सिडीज मेबॅक जीएलएस 600', 'जॅग्वार एक्सएलजे', 'मर्सिडीज बेंझ ई क्लास', 'लॅम्बोर्गिनी आणि ॲस्टन मार्टिन रॅपिड एस' या लग्झरी गाड्या आहेत.