Thick Brush Stroke

इथे जोडपी घटस्फोटानंतर दु:खाऐवजी साजरा करतात आनंद!

Thick Brush Stroke

हे लोक घटस्फोटाच्या पार्टीवर जेवढे पैसे खर्च करतात तेवढेच पैसे लग्नावर खर्च करतात.

Thick Brush Stroke

घटस्फोटानंतरचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करतात. 

Thick Brush Stroke

घटस्फोटाची पार्टी करण्याचा अनोखा ट्रेंड चीनमध्ये सुरू झाला आहे.

Thick Brush Stroke

इथे स्त्री-पुरुष घटस्फोट घेतल्यानंतर ते चक्क पार्ट्या करतात.

Thick Brush Stroke

पार्टीत एक फोटोग्राफरही उपस्थित असतो, जो विभक्त झालेल्या जोडप्याचे फोटो काढतो.

Thick Brush Stroke

मित्र पार्टीमध्ये गाणी गातात आणि पुन्हा अविवाहित राहिल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतात.

Thick Brush Stroke

या फोटोंना सोशल मीडियावर लोकांचे खूप प्रेम मिळते.

Thick Brush Stroke

घटस्फोटाच्या पार्ट्यांचा सर्वाधिक त्रास चीन सरकारला होतो.

Thick Brush Stroke

तरुणांच्या घटत्या लोकसंख्येमुळे चीनला वाटते की कुटुंबं वाढवीत. पण इथे विवाह तुटत आहेत.