रिलायन्स कधी
संतुष्ट नव्हतं, ना होणार -
मुकेश अंबानी
28 डिसेंबर
रिलायन्सचे संस्थापक
धीरूबाई अंबानींचा जन्मदिन रिलायन्स फॅमिली डे.
RFD च्या कार्यक्रमात रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानींनी काही मुद्दे मांडले
ते म्हणाले, रिलायन्सला बदल आणि नव्या शोधासाठी ओळखलं जातं.
2005 मध्ये ग्रुपने रिटेल सेक्टरमध्ये एंट्री घेतली, आज देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.
2016 मध्ये टेलिकॉम सर्व्हिस जिओ सुरू केलं आणि आज जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.
रिलायन्स न्यू एनर्जी बिझनेससाठी एक मोठ्या इंडस्ट्रीची निर्मिती करत आहे.
ग्रुपने फायनान्सिअल सर्व्हिसमध्येही पाऊल ठेवलं आहे.
AI चा वापर करण्यासाठी आघाडीवर राहावं लागणार
जगातील टॉप 10 उद्योग समुहाच्या ग्रुपमध्ये नोंद होईल, असा दृढ विश्वास त्यांनी व्यक्त केला.