Republic Day 2024: या प्रजासत्ताक दिनी हे 10 सिनेमे एकदा पाहाच 

The Railway Men  

Mission Majnu हेरगिरीच्या जगात खोलवर घेऊन जाणारा हा सिनेमा आहे.  सस्पेन्स, अॅक्शन आणि देशभक्ती यात पाहायला मिळेल.

Khakee: The Bihar Chapter

Swades   आत्म-शोध आणि राष्ट्र-निर्माणाची ही हृदयस्पर्शी कथा आहे. शाहरूख यात प्रमुख भूमिकेत आहे. 

Lagaan   क्रिकेट, ड्रामा आणि देशभक्तीचा झरा लगान या सिनेमा पाहायला मिळेल.

Lakshya  हा चित्रपट तुम्हाला आत्म-शोधाच्या प्रवासात घेऊन जातो

Indian Police Force

Raazi   राझी एका 20 वर्षांच्या काश्मिरी मुलीच्या, सेहमतच्या वास्तविक जीवनातील कथा आहे. आलिया भट्ट, विक्की कौशल यात प्रमुख भूमिकेत आहेत. 

Shershaah शेरशाह हा पीव्हीसी पुरस्कार विजेते आणि शूर भारतीय सैनिक कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित सिनेमा आहे.

Border हा चित्रपट 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धावर आधारित आहे.