देशातील 5 सर्वात श्रीमंत मंदिरे; कोट्यवधींची धन-संपत्ती

केरळचे पद्मानभास्वामी मंदिर याबाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.

या मंदिराकडे 1 लाख कोटींचाी संपत्ती आहे.

दुसऱ्या क्रमांकावर आंध्रप्रदेशातील तिरुपती बालाजी मंदिर आहे.

या मंदिराकडे असलेल्या खजिन्याची किंमत 900 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

कटरा येथील श्री माता वैष्णोदेवी मंदिर तिसऱ्या क्रमांकावर आहे.

या मंदिराचे वार्षिक उत्पन्न 500 कोटींहून अधिक आहे.

चौथ्या क्रमांकावर शिर्डीचे साईबाबा मंदिर आहे.

या मंदिराची एकूण संपत्ती 320 कोटी रुपये आहे.

पाचव्या क्रमांकावर केरळचे सबरीमाला मंदिर आहे ज्याची एकूण संपत्ती 245 कोटी आहे.