Battery किती % वर असल्यास चार्जिंगला लावायचा फोन? 

लोक त्यांच्या फोनची चार्जिंग फार कमी होईपर्यंत थांबतात आणि मग फोन चार्ज करतात.

फोन जसजसा जुना होतो तसतसे बॅटरीचे आयुष्य कमी होऊ लागते.

फोन किती टक्के चार्ज करणे योग्य आहे हे फार कमी लोकांना माहीत आहे.

बॅटरीचे चांगले आरोग्य राखण्यासाठी, फोन 20% वर असताना प्लग इन केला पाहिजे.

फोन पूर्ण चार्ज न करता,  80-90% पर्यंत चार्ज करण्याचा सल्ला दिला जातो.

जर ते 0% पर्यंत जाऊन फोन बंद झाला, तर ते बॅटरीसाठी चांगले नाही.

०% पासून चार्ज केल्यावर बॅटरी खूप गरम होऊ लागते.

बॅटरी जास्त चार्ज केल्याने कोणताही मोठा धोका उद्भवत नाही.

जर तुम्हाला बॅटरी जास्त काळ चालू ठेवायची असेल तर लोकल चार्जर वापरू नका. त्यासाठी ब्रँडेड चार्जर वापरा