'सांवले रंग का सुरूर है...' साडीत रिंकूच्या दिलखेच अदा!

'सांवले रंग का सुरूर है...' साडीत रिंकूच्या दिलखेच अदा!

रिंकूने सैराटमधून एंट्री केली आणि एक आघाडीची अभिनेत्री म्हणून आता ती समोर येत आहे.

रिंकू सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.

रिंकूचं साडीवर विशेष प्रेम आहे.

ती नेहमीच कॉटनच्या विविध साड्या नेसून फोटोशूट करत असते.

रिंकूचा साधा - सिंपल लूक चाहत्यांना नेहमीच भावतो.

नुकतंच रिंकूने काळ्या रंगाची साडी, ज्वेलरी आणि मेकअप असा सुंदर लुक साकारला आहे.

तिचे हे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

'सारे रंगों से दूर है, सांवले रंग का सुरूर है' असं म्हणत तिने हे फोटो शेअर केले आहेत.

तिने साडीमध्ये केलेलं हे फोटोशूट खूप viral होताना दिसत आहे.