Thick Brush Stroke

Rinku Rajguru : सादगी तो हमारी जरा देखीये!

अभिनेत्री रिंकू राजगुरू

रिंकू सोशल मीडियावर सक्रीय असते.

रिंकू नुकतीच मुंबईत शिफ्ट झाली.

मुंबईत रिंकूने नवं घरं खरेदी केलं.

नव्या घरातील फोटो ती शेअर करत असते.

रिंकू साडी प्रेमी आहे. 

साध्या पण सुंदर साड्या रिंकून नेसते. 

रिंकूने पुन्हा एकदा साडीतील फोटो शेअर केलेत.

सादगी तो हमारी जरा देखीये, असं म्हणत चाहत्यांनी कौतुक केलंय.