लांब की गोल? कोणता पपई चवीला जास्त गोड?
सध्या पपईचा सीजन सुरु असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात पपईची आवक झाली आहे.
बाजारात अधिकतर लांब आणि गोल या दोन आकाराचे पपई मिळतात.
तेव्हा खरेदी करताना लांब पपई घ्यावा की गोल असा प्रश्न ग्राहकांना पडतो.
गोल पपई हा चवीला जास्त गोड आणि कमी बिया असलेला असतो.
तर लांब पपई हा वर्षाच्या बाराही महिने बाजारात उपलब्ध असतो.
लांब पपईमध्ये जास्त बिया असतात आणि तो तुलनेने कमी गोड असतो.
मध्यम आकाराचा पपई सर्वात जास्त गोड आई ज्यूसी असतो.
बाहेरून पिवळा आणि खडबडीत असलेला पपई आतून जास्त गोड नसतो.
ज्या पपईमध्ये कमी बिया असतात तो पपई जास्त रसदार असतो.
भारतात Cervical Cancer वर उपचारासाठी किती येतो खर्च, पाकिस्तानमध्ये कितीला मिळते लस?
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा