रुपाली भोसलेनं मुंबईत घेतलं आलिशान घर!

रुपाली भोसलेनं मुंबईत घेतलं आलिशान घर!

'आई कुठे काय करते' मधून संजनाची भूमिका अभिनेत्री रुपाली भोसले साकारते.

आई कुठे काय करते मधील ही अभिनेत्री सोशल मीडियावर विशेष सक्रिय असते.

रुपालीचा चाहता वर्गही मोठा आहे.

अभिनेत्रीनं इतकी प्रसिद्धी मिळवल्यानंतर आपलं एक स्वप्न पूर्ण केलं आहे.

रुपाली भोसलेने ठाण्यात स्वतःचं घर घेतलं आहे.

तिच्या घराचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

रुपाली भोसलेवर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

रुपालीच्या घराची वास्तुशांती पार पाडली. त्यात रुपालीचे अनेक कलाकार मित्रही सहभागी झाले होते.

गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःच्या घरात राहण्याचं स्वप्न पाहिलं होतं, अखेर ते पूर्ण झालं.