सारा तेंडूलकरनं लंडनमध्ये तिचं शिक्षण पूर्ण केलं आहे. 

सारानं सायन्स विषयात मास्टर्स केलं आहे. 

नुकताच साराचा पदवी प्रदान सोहळा पार पडला. 

सचिन तेंडुलकरची मुलगी सारा ही तिच्या आईवडिलांची लाडकी मुलगी आहे.

सारा क्रिकेटर शुभमन गिलच्या प्रेमात असल्याच्या अफवा पसरल्या आहेत.

सारानं लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिसिनमधून मेडिकल सायन्समध्ये मास्टर्स डिग्री मिळवली आहे. 

सारानं तिच्या मार्कशीटचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. 

सारानं वडिलांच्या मार्गावर न जाता आई अंजली तेंडुलकरचा मार्ग अवलंबला आहे.

अंजली तेंडूलकर देखील उच्च शिक्षित असून तिनं देखील विदेशात शिक्षण घेतलं आहे. 

साराचे इंस्टाग्रामवर जवळपास 6 मिलियनहून अधिक फॉलोअर्स आहेत.