या 3 बँकांमध्ये सर्वात सुरक्षित आहे तुमचा पैसा!

देशातील तीन बँकांना आरबीआयने सर्वात सुरक्षित यादीत ठेवलंय.

यामधील एक सार्वजनिक आणि 2 खासगी क्षेत्रातील बँक आहेत.

या यादीत सर्वात पहिलं नाव एसबीआयचं आहे.

दुसरी सर्वात सुरक्षित बँक आयसीआयसीआय आहे.

तिसरी सर्वात सुरक्षित बँक एचडीएफसी आहे.

या तिन्ही बँका आरबीआयच्या D-SIB लिस्टमध्ये आहेत.

म्हणजेच हे डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पोर्टेंट बँक आहेत.

या बँक एवढ्या आवश्यकआहेत की, यांवर संकटाच्या स्थितीत सरकार मदत करण्यासाठी येईल.

यामधील एकही बँक बुडाली तर देशाच्या अर्थव्यवस्थेवर संकट येईल.