दिसते मी भारी...  सई ताम्हणकरचा मराठमोळा साज!

Red Section Separator
Cream Section Separator

सई ताम्हणकर म्हणजे चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे.

Red Section Separator
Cream Section Separator

सईला मराठीतील बोल्ड अँड ब्युटीफुल अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं.

Red Section Separator
Cream Section Separator

सईचा मोठा चाहतावर्ग आहे.

Red Section Separator
Cream Section Separator

सई नेहमी आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते.

Red Section Separator
Cream Section Separator

आताही सईने आपले असेच सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Red Section Separator
Cream Section Separator

सईने लाल रंगाची सुंदर पैठणी नेसली असून त्यावर दागिने घालून लूक पूर्ण केला आहे.

Red Section Separator
Cream Section Separator

या पैठणीत सईचा मराठमोळा साज पाहायला मिळाला.

Red Section Separator
Cream Section Separator

सई खूपच मनमोहक दिसत आहे.

Red Section Separator
Cream Section Separator

सई ताम्हणकर म्हणजे चाहत्यांची लाडकी अभिनेत्री आहे.