'या' कलाकारांची सिनेमातून रातोरात केली हालकपट्टी
बॉलिवूडमध्ये आजवर अनेक कलाकारांना अनेकदा रिप्लेस करण्यात आलंय.
सैफ अली खान 'रेस' सिनेमाच्या तिसऱ्या भागातून काढून टाकलं होतं.
'पति पत्नी और वो' सिनेमासाठी आधी तापसी पन्नूला कास्ट करण्यात आलं होतं.
तापसीच्या जागी 1 महिनाआधी भूमी पेडणेकरला कास्ट करण्यात आलं होतं.
तसंच कबीर सिंहसाठी अर्जुन कपूर पहिली पसंती होता असं म्हटलं जातं.
यामी गौतमही 'विक्की डोनर' सिनेमासाठी पहिली पसंती होती.
'विक्की डोनर'साठी यामी ऐवजी राधिका आपटेला कास्ट करण्यात आलं.
साइना नेहवालचा बायोपिक 'साइना' साठी पहिल्यांदा श्रद्धा कपूरला कास्ट करण्यात आलं होतं.
'साइना' मधील श्रद्धाचा लुक देखील समोर आला होता.
क्रांती-समीरची लव्हस्टोरी!