Filmfare Look रिंकूला महागात?

रिंकू राजगुरू नुकतीच मराठी फिल्म फेअर अवॉर्डला पोहोचली होती.

फिल्म फेअर अवॉर्डमध्ये रिंकूचा बोल्ड लुक पाहायला मिळालाय.

कलरफुल डिप नेक गाऊनमध्ये रिंकूचा ग्लॅमरस लुक पाहायला मिळाला.

रिंकूनं गाऊन मॅचिंग डायमंड ज्वेलरी परिधान केली होती. मिनीमल मेकअपमध्ये रिंकूचा लुक खुलून आला होता.

बोल्ड लुकमध्येही रिंकू कमालीची कॉन्फिडन्ड दिसली.

नेहमीच प्रेक्षकांच्या पंसतीस उतरणारी रिंकू राजगुरू या लुकमुळे ट्रोल झाली.

"जे सैराट मधी कमवल ते सगळं घालवलं", असं म्हणत तिला ट्रोल करण्यात आलंय. 

"नाही शोभत तुला असे कपडे. अभिनयावर लक्ष दे", असंही काहींनी म्हटलंय. 

एका चाहत्यानं "बॉलिवूडवाल्यांनी केलं तर भारी पण मराठीवाल्यांनी केलं तर चुक! वा वा", अशी कमेंट करत थेट रिंकूची बाजू घेतली आहे.