सलमान खानकडे असलेल्या सर्वात महाग 5 वस्तू

सलमान खानकडे मुंबईत एक लग्झरी आपार्टमेंट आहे.

या अपार्टमेंटचं नाव गॅलेक्सी असून याची किंमत 100 कोटी रूपये आहे.  

पनवेलमध्ये सलमान खानचं एक मोठं फार्महाऊस आहे. 

सलमानच्या या फार्महाऊसवर नेहमी पार्ट्या होतात.  

 या फार्महाऊसमध्ये पूल, जिम, प्रायव्हेट क्रिकेट ग्राऊंड सारख्या सुविधा आहेत. 

सलमानच्या पनवेलच्या फार्महाऊसची किंमत 150 कोटी रूपये आहे.

गोराई भागात सी-फेसिंग बंगला सलमानच्या नावावर आहे. 

सलमानकडे मर्सिडीज, BMW, रेंज रोवर आणि बुलेट प्रुफ गाडी आहे. 

सलमान खान या नावाचं सलमानचं प्रोडक्शन हाऊसही आहे.