5 बॉलिवूड कलाकार ज्यांनी केलेत डबल रोल

बॉलिवूडचा किंग खान शाहरूखनं 'ओम शांती ओम' सिनेमा डबल रोल केला होता. 

'दुष्मन' सिनेमात अभिनेत्री काजोलनं डबल रोल केला होता. 

'जुडवा' सिनेमा अभिनेता सलमान खान देखील दुहेरी भुमिकेत दिसला होता. 

अभिनेता गोविंदाचा दुहेरी रोल 'सँडविच' सिनेमा पाहायला मिळाला होता. 

अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी 'रंगबाझ', 'बीस साल बाद' सिनेमांत दुहेरी भुमिका साकारली आहे.   

कमिने सिनेमात शाहिद कपूर अँक्शन मोडमध्ये दिसला होता. यात त्यानं डबल रोल केला होता. 

हमशक्ल सिनेमात अभिनेता रितेश देशमुखही डबल रोलमध्ये होता. 

ओय लकी लकी ओय सिनेमात अभिनेते परेश रावल डबल रोलमध्ये होते.