सॅम बहादुर सिनेमात भारत-पाक युद्धाचा नायक आणि पहिले फिल्म मार्शल सॅम माणेकशॉ यांची प्रमुख भूमिका अभिनेता विक्की कौशल यानं साकारली आहे.
विक्की या भूमिकेसाठी 10 कोटी रूपये मानधन घेतल्याची माहिती समोर आली आहे.
सान्य हिनं सॅम माणेकशॉ यांच्या पत्नीची भूमिका साकारली आहे.
सान्सानं या भूमिकेसाठी 1 कोटी मानधन घेतल्याचं म्हटलं जातंय.
सिनेमात इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत अभिनेत्री फातिमा सना शेख आहे.
फातिमानं देखील सॅम बहादुरसाठी 1 कोटी मानधन घेतलं आहे.
भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची भूमिका अभिनेते नीरद काबी यांना साकारली आहे.
नीरज काबी यांनी सिनेमासाठी 30 लाख रूपये घेतल्याची माहिती आहे.
लॉर्ड माउंटबॅटनची भूमिका एडवर्ड सोनेनब्लिक यांनी साकारली आहे. त्यांना सिनेमसाठी 30 लाख रुपये मानधन मिळालं आहे.
पाकिस्तानचे माजी अध्यक्ष याह्या खान यांची भूमिका झीशान अय्युबनं साकारली आहे.
झीशाननं सिनेमासाठी केवळ 15 लाख रूपये मानधन घेतलं आहे.