समृद्धीचा रेट्रो लुक!

फुलाला सुगंध मातीचा फेम IPS कीर्ती

म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर

समृद्धी सध्या सुपरस्टार जोडी नंबर वन या शोमध्ये आहे. 

सुपरस्टार जोडी नंबर वनमध्ये समृद्धी अँकरिंग करताना दिसतेय. 

समृद्धीनं नुकताच तिचा रेट्रो लुक शेअर केलाय.  

पिवळ्या साडीत समृद्धीचं सौंदर्य भलतंच खुलून आलंय. 

समृद्धीच्या या लुकला चाहत्यांची पसंती मिळाली आहे.