Samsung च्या जबरदस्त 5G फोनवर मोठी सूट! फीचर्सही भारी

Samsung Galaxy A14 5G भारतात जानेवारीमध्ये लॉन्च झाला.

फोनच्या 4GB+64GB व्हेरिएंट 13,499 रुपयांमध्ये तुम्ही खरेदी करु शकता. 3,499 रु. हा फोन स्वस्त मिळतोय.

याच्या 6GB+128GB व्हेरिएंट 15,999 रुपयांत घेऊ शकता. 3 हजारांनी स्वस्त मिळतोय.

याच्या 8GB+256GB ला 17,000 रुपयांत ग्राहक खरेदी करु शकता. 4 हजारांनी स्वस्त मिळतोय.

या व्हेरिएंट्सला 16,499 रु. 18,999 रु आणि 20,999 रु.मध्ये उतरवला होता.

डिस्काउंटच्या किंमतींमध्ये 1,000 रुपयांचा अ‍ॅक्सिस बँक कॅशबॅक ऑफरही आहे.

फोनमध्ये 6.6-इंच फूल- HD+ डिस्प्ले मिळतो.

फोटोग्राफीसाठी यात 50MP चा कॅमेरा येतो.

Galaxy A14 5G ची बॅटरी 5,000mAhची आहे.