Samsung ने कमी केली आपल्या सर्वात भारी मिड रेंज फोनची किंमत!

सॅमसंगने आपल्या Galaxy A34 स्मार्टफोनची किंमत किमी केलीये.

गॅलेक्सी A34 ला मार्च 2023 मध्ये लॉन्च करण्यात आला होतो.

फोन दोन व्हेरिएंटमध्ये येतो. दोन्हीमध्ये 2,000 रुपयांची कपात करण्यात आली.

फोनच्या 8GB+128GB व्हेरिएंटची किंमत आता 28,99 रुपये झालीये.

आता 8GB+256GB व्हेरिएंट 30,999 रुपयांमध्ये खरेदी केलं जाऊ शकतं.

अॅक्सिस बँक कार्डसह ग्राहक 1,500 रुपयांचं डिस्काउंट मिळवू शकतात.

फोनची नवी किंमत कंपनीच्या ऑफिशियल ई-स्टोअर दिसू शकते.

या फोनमध्ये 5000mAh ची मोठी बॅटरी मिळते.

हा फोन 48MP प्रायमरी कॅमेरासह देखील येतो.