डोळ्याची पापणी मिटेपर्यंत होतो गायब, या पक्षाचा वेग थक्क करणारा
प्राण्यांमध्ये, चित्ता सर्वात वेगानं हल्ला करण्यासाठी ओळखला जातो.
त्याचप्रमाणे पक्ष्यांमध्ये पेरेग्रीन फाल्कन वेगासाठी ओळखला जातो.
More
Stories
Maldives: मालदीव नाव कसं पडलं? भारताशी काय आहे संबंध?
पिझ्झाचा एक बाईट अन् पुढच्याच क्षणी व्यक्तीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हा पेरेग्रीन फाल्कन पक्षी कावळ्याच्या आकाराचा असतो.
हा पक्षी रॉकेट बर्ड या नावानंही ओळखला जातो.
त्याचा वेग एवढा आहे की, डोळ्याच्या झटक्यात तो नाहीसा होतो.
त्याच्या हल्ल्याचा वेग 300 किमी ताशी पेक्षा जास्त असतो.
हे पक्षी कबूतर, बदके, पोपट आणि समुद्री पक्ष्यांची शिकार करतात.
क्वचित वेळा ते लहान साप, मगरींचीही शिकार करतात.
हे पक्षी उत्तर अमेरिकेत आढळतात.