कितवी शिकलेय सारा अली खान?
सारा अली खान एक लोकप्रिय स्टारकिड आणि अभिनेत्री आहे.

आपल्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत यश मिळवले आहे.

मात्र, ती चित्रपटांपेक्षा वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असते.

साराने लहानपणीच आई वडिलांप्रमाणे अभिनय करण्याचा निर्णय घेतला होता.

सारा अभ्यासातही चांगलीच हुशार आहे.
सारा अभ्यासातही चांगलीच हुशार आहे.
तिने न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठातून इतिहास आणि राज्यशास्त्राचे शिक्षण घेतले आहे.

साराला सिनेसृष्टीत येऊन केवळ 5 वर्ष झालीत. या काळात तिनं हातावर मोजण्याइतक्याच सिनेमात काम केलं.

मीडिया रिपोर्टनुसार अभिनेत्री एका वर्षाला तब्बल 6 कोटींची कमाई करते.

अभिनेत्री एका जाहिरात ब्रँडकडून जवळजवळ 50 ते 60 लाख रुपये इतकं मानधन घेते.