क्रिकेटरशी लग्न करणारी होती सारा अली खानची आई पण...

Black Section Separator

अमृता सिंहने 'बेताब' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.  

Black Section Separator

अमृताचा जन्म 9 फरवरी 1958साली झाला. अमृतानं बॉलिवूडमध्ये खूप नाव कमावलं

Black Section Separator

अमृता सिंहची ओळख एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून क्रिकेटर रवि शास्त्रीशी झाली होती. 

Black Section Separator

रवि शास्त्री आणि अमृता सिंह यांची मैत्री प्रेमात रुपांतर झाली. 

Black Section Separator

दोघांनी लग्न करण्याचा देखील निर्णय घेतला होता पण...

Black Section Separator

पण रवी शास्त्री यांना लग्नानंतर अमृतानं सिनेमात काम करणं मान्य नव्हतं, असं म्हणतात. 

Black Section Separator

रवी शास्त्रींची ही अट अमृताला काही मान्य नव्हती.  

Black Section Separator

त्यानंतर अमृता सिनेमात बिझी झाली आणि नंतर तिची भेट सैफ अली खानबरोबर झाली.

Black Section Separator

1991मध्ये सैफ आणि अमृता यांनी लग्न केलं.