साराने सावत्र भावंडांसोबत साजरं केलं रक्षाबंधन!

सारा अली खानचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे.

नुकतंच साराने आपल्या भावंडांसोबत रक्षाबंधन साजरं केलं.

सारा रक्षाबंधनसाठी तैमूर अली खान, जेह अली खान यांना राखी बांधण्यासाठी पोहोचली होती.

सारा अली खान ही पिवळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे.

साराने आपल्या सख्ख्या भावासोबत करीनाच्या मुलांनाही राखी बांधली.

सारा अली खान जेहला राखी बांधताना दिसत आहे.

सारा अली खानच्या रक्षाबंधनाचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

साराचं आपल्या भावंडांवर असलेलं प्रेम स्पष्ट दिसत आहे.

सारा आपल्या कुटुंबासोबत खूपच आनंदी दिसत आहे.