एकेकाळी 96किलो वजन, आता फिगर पाहून व्हाल शॉक!
सारा अली खानचे वजन एकेकाळी 96 किलो होते.
सारा अली खानचे वजन एकेकाळी 96 किलो होते.
पण सारा अली खानने अभिनेत्री बनण्यासाठी खूप मेहनत घेतली.
सारा अली खानने खूप मेहनत घेत ट्रान्सफॉर्मेशन केलं.
सारा आता एकदम स्लिम आणि फिट झाली आहे.
सारा अली खानचे नुकतेच बिकिनीतील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
चाहत्यांनीही या फोटोंवर कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.
चाहत्यांनीही या फोटोंवर कमेंट करत त्यांचे कौतुक केले आहे.
सारा अली खानचा एक जुना फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
चाहत्यांनीही या फोटोंवर कमेंट करत तिचं कौतुक केले आहे.
साराचं ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहते थक्क होतात.
फायटरमध्ये दीपिकाचा बोल्ड बिकिनी अवतार!
फायटरमध्ये दीपिकाचा बोल्ड बिकिनी अवतार!