घराजवळ हे झाड लावा, साप आसपास सुद्धा भटकणार नाही 

पावसाळ्याच्या दिवसात बिळांमध्ये पाणी शिरल्याने साप बाहेर पडतात.

परिसर ओलसर झाल्याने साप अनेकदा घरांमध्ये शिरतात ज्यामुळे मोठा धोका निर्माण होऊ शकतो.

तुम्ही घराजवळ सर्पगंधा नावाचं रोप लावल्यास त्याच्या वासामुळे साप जवळपास सुद्धा भटकणार नाही.

सर्पगंधा हे एक औषधी झाड असून ज्यात असणारे प्राकृतिक गुण सापांना दूर ठेवते.

पावसाळ्याच्या ऋतूमध्ये तुम्ही हे झाड अंगणात, छतावर, बाल्कनी किंवा मुख्य दरवाज्यावर लावू शकता.

सर्पगंधा या झाडाचं साइंटिफिक नाव सवोल्फिया सर्पेतिना असं आहे.

असं म्हणतात की सर्पगंधा झाडाचा वास खूप खराब असतो ज्यामुळे सापांना याचा वास सहन होत नाही आणि ते दूर पळतात.

जीव जंतू चावल्यावर त्यावर इलाज म्हणून सुद्धा सर्पगंधाचा वापर केला जातो.

सर्पगंधाच्या झाडाची पान आणि साल विंचू आणि कोळीच्या विषाचा परिणाम कमी करण्यासाठी केला जातो.

सर्पगंधाचे झाडं तुम्हाला मिळाले नाही तर लसूण, मगवॉर्ट, स्नेक प्लांट, तुलसी, प्याज, सोसाइटी गार्लिक, लेमन ग्रास इत्यादी झाड सुद्धा घराजवळ लावू शकता. 

(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी न्यूज18 मराठी जबाबदार नसेल.)

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा