शिवकालीन इशारतीच्या तोफांचा दूर्मिळ खजिना

शिवकालीन इशारतीच्या तोफांचा दूर्मिळ खजिना

महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्याला आणि वाईला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. 

वाईतील इतिहास अभ्यासक प्रसाद बनकर यांनी गेल्या 22 वर्षांपासून अनोखा छंद जोपासला आहे. 

शिवकालीन आणि त्यापेक्षा आधीच्या तोफा आणि इतर शस्त्रसंग्रह बनकर यांनी केला आहे.

चौदाव्या आणि पंधराव्या शतकातील शस्त्रांसह जुनी नाणी देखील त्यांच्या संग्रही आहेत. 

बनकर यांच्या संग्रहात एक डझनहून अधिक जम्बुरा म्हणजेच इशारतीच्या तोफा आहेत.

5 इंच पासून 21 ते 23 इंचापर्यंत असलेल्या इशारतेच्या तोफांचा संग्रह त्यांनी केला आहे.

संग्रहाच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांचा गौरवशाली इतिहास ते नव्या पिढीपुढे मांडतायेत. 

आता आई-वडिल म्हणतील 'मावळा' खेळा