स्कुबा डायव्हिंगसाठी भारतातील ही ठिकाणं प्रसिद्ध
स्कुबा डायव्हिंगद्वारे समुद्राचे सौंदर्य पाहता येते
सागरी प्राण्यांचे जीवन जवळून पाहण्याची संधीही मिळते
तुम्हालाही स्कूबा डायव्हिंगची आवड असेल तर तुम्ही भारतातील या ठिकाणांना भेट देऊ शकता
जिथे तुम्ही समुद्राच्या खोलवर स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकता
लक्षद्वीपमध्ये स्कूबा डायव्हिंग अतिशय रोमांचक पद्धतीने केले जाते.
कर्नाटक जवळ नेत्राणी बेट हे देखील स्कुबा स्पॉट्सपैकी एक आहे.
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ असलेले तारकरली हे ठिकाण देखील स्कूबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम आहे.
केरळमधील कोवलम हे ठिकाण स्कूबा डायव्हिंगसाठी सर्वोत्तम मानले जाते.
भारतातील सर्वोत्कृष्ट स्कुबा डायव्हिंग डेस्टिनेशनमध्ये पाँडिचेरीचे नाव देखील समाविष्ट आहे