Thick Brush Stroke

महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना या 7 गोष्टी दिसणं शुभ संकेत 

Thick Brush Stroke

वास्तुशास्त्रात महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडताना काही गोष्टी पाहणे शुभ मानले जाते.

Thick Brush Stroke

घरातून बाहेर पडताना दुधाने भरलेले भांडे पाहणे शुभ मानले जाते.

Thick Brush Stroke

वासरू गायीचे दूध पिताना  दिसणं हे शुभ संकेत आहे.

Thick Brush Stroke

वाटेत गाय दिसणे म्हणजे कामात यश मिळण्याचा शुभ संकेत समजा

Thick Brush Stroke

गूळ घेऊन निघालेल्या एखाद्या व्यक्तीला पाहणं हा शुभ संकेत मानला जातो.

Thick Brush Stroke

घरातून बाहेर पडत असताना दारात एखादा भिक्षू येणं शुभ मानलं जातं

Thick Brush Stroke

काही महत्त्वाच्या कामासाठी जाताना मंदिराची घंटा ऐकू येणं हा शुभशकून आहे.

Thick Brush Stroke

फुलपाखरे दिसली म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल, असे मानले जाते..

Thick Brush Stroke

ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही.