Thick Brush Stroke
घरातून बाहेर पडताना या 7 गोष्टी दिसणं म्हणजे शुभ संकेत
Thick Brush Stroke
वास्तुशास्त्रात घरातून बाहेर पडताना काही गोष्टी पाहणे शुभ मानले ज
ाते.
Thick Brush Stroke
घरातून बाहेर पडताना दुधाने भरलेले भांडे पाहणे शुभ मान
ले जाते.
Thick Brush Stroke
वासरू गायीचे दूध पिताना पाहणे हे शुभ संकेत आहे.
Thick Brush Stroke
वाटेत गाय दिसणे म्हणजे कामात यश मिळण्याचा शुभ संकेत समजा
Thick Brush Stroke
गूळ घेऊन निघालेल्या एखाद्या व्यक्तीला पाहणं हा शुभ सं
केत मानला जातो.
Thick Brush Stroke
घरातून बाहेर पडत असताना दारात एखादा भिक्षू येणं शुभ मानलं जातं
Thick Brush Stroke
काही महत्त्वाच्या कामासाठी जाताना मंदिराची घंटा ऐकणे हा शुभशकून आहे.
Thick Brush Stroke
फुलपाखरे दिसली म्हणजे काम वेळेत पूर्ण होईल, असे मानले जाते..
Thick Brush Stroke
ही माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला शास्त्रीय पुरावा नाही.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.