कोण आहेत ते 6 लोक ज्यांना इन्स्टावर फॉलो करतो SRK

शाहरूख खानची सोशल मीडियावर तगडी फॅन फॉलोविंग आहे. 

Instagram

iamsrk

शाहरूखला 4 कोटी 10 लोक इन्स्टाग्रामवर फॉलो करतात. 

Instagram

iamsrk

पण शाहरूख मात्र इन्स्टाग्रामवर फक्त 6 लोकांना फॉलो करतो. 

Instagram

iamsrk

या लिस्टमध्ये पहिली आहे ती शाहरूखची पत्नी गौरी खान.  

Instagram

iamsrk

मुलगी सुहानाला शाहरूख इन्स्टाग्रामवर फॉलो करतो. 

मुलगा आर्यनला शाहरूख इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.

मॅनेजर पूजा ददलानी हिलाही SRK फॉलो करतो. 

 गौरी खानच्या भावाची मुलगी आलिया हिला शाहरूख फॉलो करतो. 

शाहरूखची अत्यंत जवळची मैत्रीण काजल आनंद हिलाही शाहरूख इन्स्टाग्रामवर फॉलो करतो.