7300 कोटींच्या संपत्तीचा मालक आहे शाहरुख!

बॉलिवूडचा किंग खान गडगंज श्रीमंत आहे.

शाहरुख खान एकदम आलिशान आयुष्य जगतो. 

नुकतंच हारुन इंडिया रिच लिस्ट 2024  मध्ये शाहरुखचा समावेश झालाय. 

अंबानी-अदानींसारख्या श्रीमंतांच्या यादीत शाहरुखचाही समावेश झालाय.

शाहरुख खान 7300 कोटींच्या संपत्तीसह हारुन इंडिया रिच लिस्टमध्ये सामील झालाय. 

शाहरुखची ऐकूण संपत्ती 7300 कोटी आहे.

आयपीएल टीम कोलकाता नाइट रायडर्स त्याची टीम असून यातूनही त्याला पैसा येतो.

फिल्म प्रोडक्शन कंपनी रेड चिलीज एंटरटेनमेंटचा मालक शाहरुख खान आहे.

सोबत अभिनय, जाहिरात, रिअल इस्टेट ब्रॅंडमधूनही त्याला बक्कळ पैसा मिळतो.