काय खातो शाहरूख? अभिनेत्याचं डाएट माहितीये?

शाहरूख खान कमालीचा फिट आहे. अभिनेता दिवसाला 8 पदार्थ खातो.

शारिरीक संतुलन नीट राहण्यासाठी दररोज नारळ पाणी आणि ताज्या फळांचा ज्युस पितो.

फळे
शाहरूख त्याच्या जेवण्यात अंडी खातो. अंड्यातून त्याला प्रोटीन मिळतं.

अंडी
शाहरूखला ताजी फळं खाणं खूप आवडतं. त्याच्या डाएटमध्ये याचा समावेश आहे.

ताजी फळे
शाहरूख दुपारी ग्रील केलेल्या भाज्या खातो.

ग्रील केलेल्या भाज्या
वर्कआऊट करण्याआधी शाहरूख स्नॅक्समध्ये प्रोटीनसाठी बदाम, पिस्ता आणि नट्स खातो.

सुका मेवा
प्रोटीन आणि अमीनो अँसिडसाठी शाहरूख ग्रील चिकनचा समावेश त्याच्या डाएटमध्ये करतो.

ग्रील चिकन
रात्रीच्या जेवणासाठी शाहरूख फक्त ग्रीन सॅलेड खातो.

ग्रीन सॅलेड
शाहरूखला ब्लॅक कॉफी प्रचंड आवडते. ब्लॅक कॉफी एंटीऑक्सीडेंटने पूर्ण असते.

Black Coffee