"जेव्हा तुम्हाला असं वाटतं की सगळं काही ठीक सुरू आहे आणि तरीही तुमच्या आत कुठेतरी माहिती असतं की एक दिवस आयुष्य तुम्हाला अचानक हादरवून सोडेल.”
"मेरी पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त .पुरस्कार मिळवून खूप दिवस झाले आहेत."
"पर्सनल लेव्हलला खूप त्रासदायक आणि वेदनादायक घटना घडल्या. या घटनांनी मला शांत राहायला शिकवलं. शांत राहून कठोर परिश्रम करायला शिकवलं."
"इथे उपस्थित असलेल्या सगळ्यांचे मला आभार मानायचे आहे. तुम्ही या वर्षी माझे सगळे सिनेमे पाहायला आलात."
"तुमच्यापैकी काहींना माझे सिनेमा आवडले नसतील पण तुम्ही मला सपोर्ट देण्यासाठी आलात."
"माझ्या कुटुंबाला, माझ्या मुलांना, माझ्या प्रियजनांना आनंद दिल्याबद्दल सगळ्यांचे आभार."