हात,पाय नसलेलं सुपरहिट गाणं; आजही आहे हँगओव्हर 

Circled Dot
Circled Dot
Circled Dot
Circled Dot

जावेद अख्तर यांनी स्वत: या गाण्याचा खुलासा केला आहे.  

जावेद अख्तर यांनी एका मुलाखतीत सांगितलं, 'माझ्याकडे एक गाणं लिहिण्याची मागणी आली'

'मला सांगण्यात आले की, सुपरस्टारने सांगितल्यानुसार एक सॅड डिस्को गाणं हवं आहे'.

'त्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी मी संगीतात काहीही शब्द पेरले'

'त्या गाण्यातील शब्दांना हात, पाय नव्हते की कोणता अर्थही नव्हता.'

'त्यानंतर त्या गाण्याचा देशभरात बोलबाला झाला'.

इतकंच नाही तर सिनेमातील या गाण्यामुळे सिनेमानं बॉक्स ऑफिसवरही धुमाकूळ घातला.

सिनेमानं बॉक्स ऑफिसवर 149 कोटींची कमाई केली होती.

40 कोटी बजेट असलेल्या या सिनेमानं प्रेक्षकांचं खूप मनोरंजन केलं.