शाहरूख खान ते विक्की कौशल !  बॉलिवूड सेलेब्स लालबागच्या राजा चरणी

Off-White Arrow
Circled Dot
Dotted Diamond

शाहरूख खान मुलगा इब्राहिमबरोबर लालबागच्या राजाला पोहोचला.  

Circled Dot
Dotted Diamond

अभिनेता विक्की कौशलही त्याच्या आई-वडिसांसह लालबागच्या राजाला गेला होता.  

Circled Dot
Dotted Diamond

अभिनेता कार्तिक आर्यननंही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं. 

Circled Dot
Dotted Diamond

फुंकरे रिटर्न्स सिनेमाच्या टीमनं राजाचं दर्शन घेतलं. 

Circled Dot
Dotted Diamond

अभिनेत्री इशा देओलनं साडी नेसून राजाचं दर्शन घेतलं. 

Circled Dot
Dotted Diamond

अभिनेत्री निम्रीत कौरही राजाच्या दरबारात पोहोचली होती.  

Circled Dot
Dotted Diamond

सनी निओनी हिनंही लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं.  

Circled Dot
Dotted Diamond

शिल्पा शेट्टी आईसह लालबागच्या राजाला आली होती.