शनीचं बदलतयं नक्षत्र! या राशींनी कामात राहा जपून  

शनीच्या संक्रमणाचा काही राशींवर नकारात्मक प्रभाव दिसणार आहे.

कुंभ राशीत असलेला शनी आता शतभिषा नक्षत्रात आता प्रवेश करत आहे: पंडित नंदकिशोर मुद्गल

यामुळे तूळ, कन्या आणि मकर राशीच्या लोकांनी थोडे सावध राहणे आवश्यक आहे.

कन्या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, काळजीपूर्वक व्यवहार करा.

घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका, त्यामुळे कदाचित नुकसान होईल.

तूळ राशीच्या लोकांनी वाहने जपून चालवावीत.

मकर राशीच्या लोकांचा त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो.

मकर - कुटुंबियांशी मतभेद, वाद होऊ शकतात.

कोर्ट कचेरीच्या प्रकरणांमध्ये निकाल तुमच्या विरुद्ध जाऊ शकतात.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही