शरद (कोजागिरी) पौर्णिमेला नक्की करावे हे उपाय!

यंदा शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबरला आहे.

शरद म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला खूप धार्मिक महत्त्व आहे.

या दिवशी धनाची देवी लक्ष्मीची पूजा-आराधना केली जाते.

शरद पौर्णिमेच्या संध्याकाळी स्नान घालून देवी लक्ष्मीला लाल वस्त्रावर स्थापित करावे.

त्यानंतर पूजा करून लक्ष्मी स्तोत्राचे पठण करावे.

या दिवशी देवी लक्ष्मीला पूजेत खाऊची पाने अर्पण करा.

अर्पण केलेली पाने किंवा मसाले पान नंतर प्रसाद म्हणून सर्वांनी खावे.

यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि पैशाशी संबंधित समस्या दूर होतात, असे मानले जाते

पौर्णिमेच्या रात्री खीर किंवा मसाले दूध बनवून खुल्या आकाशाखाली ठेवा आणि नंतर प्रसाद म्हणून सेवन करा.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही