रविवार 15 ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे.
नवरात्रीत काही विशेष उपाय केल्यास माता दुर्गेचा आशिर्वाद तुमच्या घरावर कायम राहतो
ज्योतिष आणि वास्तुशास्त्रानुसार, नवरात्रीत काही वस्तू घरी आणल्यास माता प्रसन्न होते
सोबतच माता आपल्या भक्ताची प्रत्येक इच्छा पूर्ण करते
कमळाचं फुल हे देवी लक्ष्मीचं आवडतं फूल आहे
नवरात्रीत हे फुल किंवा त्याचा फोटो घरात नक्की आणा
नवरात्रीत घरी चांदीचं नाणं आणणं शुभ मानलं जातं
यामुळे घरात कधीही पैशांची कमी राहात नाही
नवरात्रीत घरी देवीची अशी मूर्ती आणा, ज्यात देवी कमळावर बसलेली असेल.
नवरात्रीत देवी सरस्वतीचं आवडीचं मोरपंख देवघरात ठेवल्याने अनेक फायदे होतात
नवरात्रीत देवीला श्रृंगार नक्की अपर्ण करा